Andheri by election : उद्धव ठाकरे गटात ऋतुजा लटकेंच्या विजयाच दणक्यात सेलिब्रेशन | Sakal Media |
2022-11-06 83
गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या अंधेरी पोटनिवणुकीचा आज निकाल जाहीर झाला. आणि अपेक्षित असा निकाल लागला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झालाय.